Success Password With Sandip Kale | Pramod Kamble | Sakal Media

2022-07-16 33

चित्रकार प्रमोद कांबळे महाराष्ट्राच्या कला वैभवाला सापडलेला मौल्यवान हिरा! नगरचे असणारे प्रमोद कांबळे आज जगभरामध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून प्रसिद्ध आहेत. देशाच्या नव्हे तर जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमध्ये प्रमोद कांबळे यांनी जीव ओतलाय. चित्र, चित्रकार आणि चित्र संदर्भातले उत्कृष्ट धडे देणारा गुरू असे जेव्हा विचारलले जाते तेव्हा प्रमोद कांबळे यांचे नाव पुढे येते.

Free Traffic Exchange